नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Nagpur News एमकेएच संचेती पब्लिक स्कूल सीबीएसईचा ११ व्या वर्गाचा विद्यार्थी क्रिश यादव याने २०२१-२२ च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅलेंज स्पर्धेत विजय संपादन केला आहे. ...
Nagpur News महात्मा गांधी यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज की जय, अशी घोषणा देणारा नागपूर महापालिका सभागृहात देणारा कालीचरण भक्त नगरसेवक कोण, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. ...
Nagpur News ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे. ...
Nagpur News रामदासपेठमधील बिग बाजारच्या माॅलमध्ये असलेल्या बाथरूममध्ये विषारी द्रव्य प्राषन करून राघवेश यशवंत मेश्राम (५०) या व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...
Nagpur News वर्ग मित्रांकडून रॅगिंग घेतली जात असल्याने नागपुरात एका विद्यार्थ्याची मानसिक स्थिती बिघडली. यातून त्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत लगेच त्याला पाण्यातून बाहेर काढले. ...
Nagpur News रामटेक तालुक्यातील सीतापूर (पवनी) या दुर्गम भागातील नरेंद्र खोब्रागडे याने कोविडकाळात साबण-पेस्ट आणि आयुर्वेदिक औैषधी विकून लाखो रुपयांचे उत्पन्न कमाविले आहे. ...
Nagpur News नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नॅश नुसरत अली यांची वर्णी लागली असून ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...