नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Nagpur News एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे. ...
Nagpur News महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने ५ वर्षांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील जैवविविधतेची ‘जीन बँक’ तयार केली आहे. अशाप्रकारे जीन बँक बनविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. ...
सावनेर येथे दुचाकीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ...
सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी, मुख्याधिकारी राहूल परिहार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या बॉबीचा मृतदेह अखेर सुरादेवी शिवारातील कालव्यात आढळला. पतंग पकडण्यासाठी धावत गेलेला बॉबी कालव्यात पडला अन् बुडून मरण पावला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ...