नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Nagpur News बुधवारी जिल्ह्यात ४०४ रुग्णांची नोंद झाली, तर ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या हजारांहून अधिक झाली आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना परत एकदा कोरोनाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. आता प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑनलाईन’च होणार आहेत. ...
Nagpur News हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात शनिवार व रविवारी नागपूरसह विदर्भात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यामुळे गारठादेखील वाढू शकतो. ...
आजोबांना १७ व्या वर्षापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. मात्र, त्यांनी त्याचा कवितासंग्रह प्रकाशित केला नव्हता. तर आता वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून नववर्षदिनी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. ...
गेल्या दोन आठवड्यांपासून सुपारी तसेच सुगंधित तंबाखू तस्करांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याने या गोरखधंद्यातील बडे मासे कुख्यात असलेल्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
मोबाईल, ऑनलाईन क्लास आणि त्यातून आलेल्या दडपणामुळे अजनीतील एका शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी अजनीच्या जुना बाभूळखेडा परिसरात घडली. ...
नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या सत्काराचा सोहळा पार पडला होता. त्यावेळी सिंधूताईंनी आपली झोळी पसरली आणि नागपूरकरांनी भरभरून त्यांची झोळी भरली होती. ...
बोअरवेल लावण्यावरून दोन गटात वाद पेटला आणि त्याचे रुपांतर मारामारीत झाले. यात तुफान दगडफेक करून घर आणि वाहनाची तोडफोड करणाऱ्या आरोपींनी विरोध करणाऱ्या एकावर चाकूहल्ला केला तर दुसऱ्याला विटेने ठेचून गंभीर जखमी केले. ...