लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus: सरकार बेसावध राहिल्यास कोरोना हाहाकार माजवील; उच्च न्यायालयाने कान टोचले - Marathi News | High Court says take strict action on Corona wave maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार बेसावध राहिल्यास कोरोना हाहाकार माजवील; उच्च न्यायालयाने कान टोचले

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. अनुप गिल्डा यांनी सरकारी रुग्णालयांमध्ये औषधी व वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा असल्याचे सांगितले. ...

ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक - Marathi News | Vaccination mandatory for tourism in Tadoba | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक

Nagpur News काेराेनाचा वाढता प्रकाेप लक्षात घेता नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले असून लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांनाच ताडाेबाच्या काेर आणि बफर झाेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ...

 यावर्षी पहा दाेनदा सूर्य व चंद्रग्रहणासह उल्कावर्षाव आणि बरेच काही.. - Marathi News | This year see meteor showers with solar and lunar eclipses and much more. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : यावर्षी पहा दाेनदा सूर्य व चंद्रग्रहणासह उल्कावर्षाव आणि बरेच काही..

Nagpur News यावर्षी सूर्याला दाेनदा ग्रहण लागणार आहे. ते खंडग्रास असेल व एकदा ते भारतातून बघताही येईल. शिवाय दाेनदा पूर्ण चंद्रग्रहणाचा साेहळा अनुभवता येणार आहे. ...

नागपुरात नायलॉन मांजामुळे कापला शिक्षकाचा गळा; बचाव करताना बोटही चिरले - Marathi News | Teacher's throat cut by nylon thread of kite in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नायलॉन मांजामुळे कापला शिक्षकाचा गळा; बचाव करताना बोटही चिरले

Nagpur News बुधवारी सायंकाळी एका शिक्षकाचा गळा नायलॉन मांजामुळे कापला. खबरदारी घेतल्यामुळे शिक्षकाचा जीव वाचला. परंतु ते रक्तबंबाळ झाले. ...

तर... रेस्टॉरंटस् व मंगल कार्यालये होतील सील; नागपूर पोलिसांना मिळाला अधिकार - Marathi News | So ... restaurants and celebration halls will be sealed; Nagpur police got the authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर... रेस्टॉरंटस् व मंगल कार्यालये होतील सील; नागपूर पोलिसांना मिळाला अधिकार

Nagpur News कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांना सील करून पोलीस दंड वसूल करणार आहेत. राज्य शासनाने प्रतिष्ठानांना सील करून दंड वसूल करण्याचे अधिकार दिल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आहेत. ...

नागपुरात निर्बंध कडक; पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद - Marathi News | Restrictions tightened in Nagpur ; Schools from 1st to 8th closed till 31st January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निर्बंध कडक; पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

नागपुरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहर व शहराला लागून असलेल्या नागपूर ग्रामीणसह हिंगणा, कामठी, कळमेश्वर व सावनेर या तालुक्यातील शाळांसाठी हा निर्णय लागू राहील. ...

वीजनिर्मितीसाठी इंधन म्हणून बांबूचा वापर हा चांगला पर्याय  - Marathi News | Using bamboo as a fuel for power generation is a good option | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजनिर्मितीसाठी इंधन म्हणून बांबूचा वापर हा चांगला पर्याय 

Nagpur News औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाऐवजी बांबू हे इंधन म्हणून वापरण्याचा पर्याय समोर आला असून त्यावर प्रशासनाचा अधिक भर राहील असे मत नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी बुधवारी व्यक्त केले. ...

सरकार बेसावध राहिल्यास कोरोना हाहाकार माजवेल; उच्च न्यायालयाने टोचले कान - Marathi News | If the government is unaware, Corona will spread widely ; High court pierced ears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार बेसावध राहिल्यास कोरोना हाहाकार माजवेल; उच्च न्यायालयाने टोचले कान

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, सध्याच्या स्थितीत सरकार बेसावध राहिल्यास राज्यात कोरोना हाहाकार माजवेल, अशा शब्दांत सरकारचे कान टोचले आहेत. ...

लपाछपी खेळायला गेलेल्या विद्यार्थ्याचा हाय व्हाेल्टेज तारांनी घेतला जीव - Marathi News | A student who went to play hide and seek was killed by high voltage wires | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लपाछपी खेळायला गेलेल्या विद्यार्थ्याचा हाय व्हाेल्टेज तारांनी घेतला जीव

Nagpur News मामाच्या मुलांसाेबत घराच्या छतावर खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा छतावरून गेलेल्या विजेच्या हाय व्हाेल्टेज तारेला स्पर्श झाला आणि जाेराचा विजेचा धक्का लागल्याने त्याचा काही क्षणात मृत्यू झाला. ...