सायबर गुन्हेगाराने विदेशातून गिफ्ट आले आहे. त्याची कस्टम ड्यूटी जमा करावी लागेल, असे सांगून १६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत वेगवेगळी कारणे सांगून आणि धाक दाखवून १५ लाख, ६५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. ...
Nagpur News आगामी काळात आरोग्याचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा विषय असेल शिवाय डेटावर आधारित पत्रकारिता ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राजस्थान विद्यापीठाच्या जनसंवाद केंद्राचे माजी प्रमुख प्रा. डॉ. संजीव भानावत यांनी केले. ...
नागपूर विभागात ‘पीएसए’चे २६ प्लांट उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून जवळपास ४७.१४ ऑक्सिजनची मदत होणार होती. परंतु आतापर्यंत यातील १९ सुरू झाले आहेत. ...
महापालिकेच्या शहर बससेवेत असलेल्या जेएनएनयूआरएमच्या २३७ स्टँडर्ड डिझेल बसचे आयुष्य संपले आहे. या बसेस भंगारात काढून मार्च २०२२ पर्यंत सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या नवीन २३७ बसेस आपली बसच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ...
मागील १५ वर्षात नागपुरात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने ३८ लाेकांचा जीव गेला आहे. ३५०० च्या आसपास लाेक गंभीर व अतिगंभीर जखमी झाले. याशिवाय ७५० वर प्राणी आणि १६०० पक्ष्यांनीही मांजामुळे जीव गमावला आहे. ...
पालकमंत्री नितीन राऊत(Nitin Raut) व क्रीडा मंत्री सुनील केदार(Sunil Kedar) यांच्या दोस्तीचे किस्से सध्या जिल्ह्यात चर्चेत आहेत. असे असले तरी केदार यांच्या मतदारसंघातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील शासकीय समित्यांवर अद्याप पालकमंत्र्यांनी शिक्कामोर्त ...
Nagpur News एसटी महामंडळाने आता महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या चालकांच्या हाती बसेसचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागात त्यासाठी १३५ सेवानिवृत्त चालकांची यादी तयार करण्यात आली आहे. ...