लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
 मांजात अडकल्याने नागपुरात दुर्मीळ काळा बगळा जखमी - Marathi News | Rare black heron injured in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मांजात अडकल्याने नागपुरात दुर्मीळ काळा बगळा जखमी

Nagpur News नायलाॅन मांजाच्या पतंगबाजीमुळे दरवर्षी पक्ष्यांवर येणारे संकट यावेळीही कायम आहे. जागृत पक्षिप्रेमींनी मांजात अडकून जखमी झालेले अनेक पक्षी उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) आणले. ...

जरा वेगळे; जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्याबद्दल आरोपी वाहनचालकाचा कारावास केला कमी - Marathi News | Slightly different; Accused driver get relief for taking injured person to hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा वेगळे; जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्याबद्दल आरोपी वाहनचालकाचा कारावास केला कमी

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपघात प्रकरणातील आरोपी वाहन चालकावर दया दाखवून त्याचा कारावास सहा महिन्यांनी कमी केला. ...

महामार्ग भूसंपादनासाठी २० ते ६०% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर अखेर जारी - Marathi News | 20 to 60% reduction for highway land acquisition; State Government's GR finally issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामार्ग भूसंपादनासाठी २० ते ६०% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर अखेर जारी

अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास मोबदला गुणक २ दिला जात होता. ...

समृद्धी महामार्गाशेजारी उभारणार सात सौर पार्क - Marathi News | Seven solar parks to be set up along Samrudhi Highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाशेजारी उभारणार सात सौर पार्क

Nagpur News महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर सात सौर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी सहा विदर्भात आहेत. ...

नागपुरातील लाचखाेर सहायक वन संरक्षक, वनपालावर गुन्हा दाखल - Marathi News | Assistant Forest Conservator in Nagpur, filed a case against the forester for bribe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील लाचखाेर सहायक वन संरक्षक, वनपालावर गुन्हा दाखल

Nagpur News एक लाख रुपयांची मागणी करीत, त्यातील ५० हजार रुपयांची लाख स्वीकारणाऱ्या वनपालास नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ...

आला पाऊस जरी... ढगांशी नाते सांगत पतंग उडाले गगनावरी - Marathi News | Even though it was raining ... the kite flew in the sky telling the relationship with the clouds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आला पाऊस जरी... ढगांशी नाते सांगत पतंग उडाले गगनावरी

Nagpur News ढगाळ वातावरण व पावसाच्या लहरी सरी यांच्यावर मात करून नागपुरातील तरुणाईने आपला पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. ...

अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’ - Marathi News | 'Sankrant' on rabbis in Nagpur district due to unseasonal rains and bad weather | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

Nagpur News यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...

गच्चीवरून जाणाऱ्या हायटेंशन लाईनवरचा पतंग काढायला गेला आणि ... ; महिन्यापूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | Went to take out the kite on the high tension line passing through the terrace and ...; The marriage took place a month ago | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गच्चीवरून जाणाऱ्या हायटेंशन लाईनवरचा पतंग काढायला गेला आणि ... ; महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

हायटेंशन लाईनमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात कामगार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरातील कळमनाच्या विजयनगरात घडली. ...

महाज्योतीतर्फे तेलबियांचे ५० क्लस्टर होणार - Marathi News | Mahajyoti will have 50 clusters of oilseeds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीतर्फे तेलबियांचे ५० क्लस्टर होणार

Nagpur News करडई तेलबियांचे ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली. ...