ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य शासनाने रिकॉल अर्ज करून दोन दिवसांची मुदत मागितली आहे. राज्य शासनाचा हा वेळकाढूपणा आहे. शासन अगोदरपासूनच ओबीसी आरक्षणाविरोधात असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. ...
जबरी चाेरी प्रकरणातील आराेपींचा शाेध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नांदगाव (ता. सावनेर) शिवारातील बंद असलेल्या एका कंपनीच्या आवारात दाेघे देशी कट्टे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली हाेती. ...
२० डिसेंबरला थंडीने कहर केला. तापमान थेट ७ अंशाने खाली घसरले. तापमान ७.८ अंश नाेंदविले गेले आणि नागपूरकरांना खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी जाणवली. २१ डिसेंबरला पुन्हा ७.६ अंशावर गेले. ताे पूर्ण आठवडा कडक हिवाळा जाणवला. ...
नागपूर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी या दिवसांत बारा हजार ७२८ रुग्णांची नोंद झाली. यात १६ ते ५० वयोगटातील ६८ टक्के म्हणजे, आठ हजार ७७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे तरुणांनो बेफिकिरी नको, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...
कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाल्यापासूनच मास्क अनिवार्य झाले आहेत. तोंडाला मास्क लावलाच पाहिजे आणि तोही खरेदी करून.. मात्र असे जुगाडू नागपूरकरांना मान्य नाही. ...
कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली. ...
दर्जेदार शैक्षणिक प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीसाठी जे महाज्योतीने करून दाखविले ते अनेक वर्षांपासून बार्टीला का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ...