Nagpur News प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा झाल्यानंतर तिचा प्रियकर फरार झाला. तर, गर्भधारणेमुळेच आता या अल्पवयीन मुलीचे कसे करावे, असा प्रश्न पालकांसह पोलिसांनाही पडला आहे. ...
Nagpur News कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी केली नसताना तुकडोजी चौकालगतच्या रघुजीनगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील नागरिकांना अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा एसएमएस प्राप्त झाला आहे. ...
नागपूरच्या महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ...
Nagpur News यूनिर्व्हसीटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिरींगच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठीत माजी विद्यार्थी पुरस्काराने (एक्स्ट्रा म्यूरल) स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अध्यक्ष शरद काळमेघ यांनी गौरवान्वित करण्यात आले ...
नागपूरच्या श्रीनभ अग्रवालला आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार डिजिटली प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा श्रीनभ पहिला नागपूरकर हाेय. ...
एनआयटीने भाडे तत्तावर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. ...