Nagpur News नागपूरहून उमरेडकडे कारने येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची कारला जाेरात धडक लागली. यात शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला. ...
Nagpur News ब्लॉक झालेले एटीएम सुरू करण्यासाठी दोन ॲप डाऊनलोड करायला लावून सायबर गुन्हेगाराने एका महिलेच्या खात्यातून १.१० लाख रुपये उडविल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
Nagpur News शाळेची ९,५०० रुपये पूर्ण फी भरल्याशिवाय टीसी देणार नाही, असे मुख्याध्यापिकेने पालकांना स्पष्ट बजावले. त्यामुळे पालकांनी शाळेपुढेच फीसाठी भीक मागून आलेल्या पैशाची तजवीज केली. ...
आऊटर रिंग रोडवरील किंग्स हॉटेलच्या मागे एक अस्वल भटकत होते. त्याला पाहून श्वानांची टोळी जोरजाेरात भुंकू लागली. त्यामुळे नागरिकांचे लक्ष गेले. परिसरात अस्वल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ...
अकोलाकडून जबलपूरकडे भरधाव वेगात जाणारी कार टायर फुटल्याने कोंढाळीपासून काही अंतरावर निर्मल सुतगिरणीजवळ उललटी. यात पती, पत्नी व तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला असून चालक महिला गंभीर जखमी झाली आहे. ...
आणखी आठवडाभर निर्बंध कायम राहतील. परिस्थिती नियंत्रणात येत असून राज्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, सध्याच मास्कपासून मुक्ती नाही, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ...