महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार, आरक्षित जमीन अंतिम विकास आराखडा लागू झाल्यापासून १० वर्षांच्या आत संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा जमीनमालकाला आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ...
व्हिडीओमध्ये एक पुरुष ऑटो रिक्षात बसून आहे आणि ऑटोचालक व पीडित महिला त्याला ओढून बाहेर काढत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर महिलेने त्या पुरुषाला जबर मारहाण केली. ...
Nagpur News नागपुरात अधिवेशन घेण्याबाबत राज्य शासनाने परत एकदा घूमजाव केले असून, विदर्भाला परत डावलण्यात आले आहे. याबाबत विरोधकांसह विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ...
नागपूर जिल्हाही लवकरच निर्बंधमुक्त होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. यासंदर्भात एक-दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
Nagpur News चंद्रपुरातील १७ वर्षीय मुलीचा विवाह पाचगाव येथे गुरुवारी होणार होता. मुलीला हळद व मेहंदी लावणे सुरू असतानाच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यासह पोलीस लग्नमंडपात पोहचले. गुरुवारी होणारा बालविवाह थांबविला. ...