चालकाने आपला ट्रेलर थांबविण्यासाठी अचानक डावीकडे वळवला. यावेळी, भरधाव कारने ट्रेलरला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कार सरळ ट्रेलरमध्ये घुसली. ...
२२ फेब्रुवारी रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या तृतीय व पाचव्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
सेंट्रल एव्हेन्यूवरील एका खासगी रुग्णालयात सेवारत डॉक्टरने स्वत:ला विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरातील वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
प्रादेशिक समतोल राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ विकास मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपल्याने, त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आता तर विदर्भातील प्रश्नांवर विचारमंथन करण्याच्या प्रक्रियेलाही ब्रेक लागल्याची बाब उघड झाली आहे. ...
Nagpur News न्यायमूर्ती लोया यांचा नागपुरात झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून, तो खून आहे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने करावी, अशी मागणी ॲड. सतीश उके यां ...
Nagpur News मोटारसायकलवर मागे बसलेल्या लहान मुलांनाही हेल्मेट वापरणे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बंधनकारक केले आहे. ४ वर्षांखालील मूल दुचाकीवर बसलेले असेल तर त्याला ‘क्रॅश हेल्मेट’ घालणे तसेच गाडीला ‘सेफ्टी हार्नेस’ लावणे बंधनकारक असणार आ ...
Nagpur News प्रादेशिक समतोल राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ विकास मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपल्याने, त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आता तर विदर्भातील प्रश्नांवर विचारमंथन करण्याच्या प्रक्रियेलाही ब्रेक लागल्याची बाब उघड झा ...