मनपाचे बाकडे राजकीय नेत्यांची कार्यालये व घरांची शोभा वाढवत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने चौकशी केली असता ३ वर्षांत १७,५६२ बाकड्यांवर ११.९१ कोटींचा निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आले. ...
सरकारने ही वास्तविकता स्वीकारून पीडितांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निकषानुसार भरपाई देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. ...
Nagpur Newsकावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी दिली. ...
Nagpur News बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे (बीआरएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी युतीसाठी दिलेला प्रस्ताव बहुजन समाज पक्षाने धुडकावला आहे. ...
Nagpur News जगभरातील मोठ्या कंपन्यांकडून ‘रॅन्समवेअर’पासून सुरक्षा करण्यावर विशेष भर देण्यात येत असून सर्वसामान्य लोकदेखील कुठल्याही तज्ज्ञाच्या मदतीशिवाय ‘रॅन्समवेअर’च्या हल्ल्यापासून सुरक्षित राहू शकतात. ...