राणा दाम्पत्य शनिवारी नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. तेथे महाआरती करतील. तर, राष्ट्रवादीनेही याच मंदिरात याच दिवशी हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. ...
खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. कुटुंबीयांना याची माहिती कळविण्यात आली. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, या कारणांचा शोध सुरू आहे. ...
या धडकेत मीनल कोलते गाडीसह रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच गतप्राण झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून गाडीसह पळ काढला. ...
१९६२ ते २०२२ या कालावधीत नागपूरने एकूण १३ निवडणुका पाहिल्या. २०१९ पर्यंतच्या उमेदवारांची संख्या ही १ हजार २७ इतकी ठरली. यातील महिला उमेदवारांची संख्या ही केवळ ६३ म्हणजेच ६.१३ टक्के इतकीच ठरली आहे. ...
मंगळवारी वादळी पावसामुळे शहरातील झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या तुटल्या. पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची बुधवारी दिवसभर चांगलीच दमछाक झाली. ...
Nagpur News पेट्रोल-डिझेलच्या करकपातीनंतर केंद्र सरकारने वार्षिक एक लाख कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचा दावा केला तर राज्य सरकारनेही व्हॅट कमी करून २५०० कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचे म्हटले आहे. पण सत्य वेगळेच आहे. ...