लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to National President of BJP's Minority Morcha Jamal Siddiqui | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

Nagpur News भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

पदस्थापनेपासून दूर ठेवत राज्यातील १९ एसपी, डीसीपींना सरकारचा जोरदार झटका - Marathi News | 19 SPs, DCPs of the state are being kept away from the post by the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदस्थापनेपासून दूर ठेवत राज्यातील १९ एसपी, डीसीपींना सरकारचा जोरदार झटका

चार महिन्यांपासून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील २५ पोलीस अधीक्षक (एसपी) तसेच उपायुक्तांच्या (डीसीपी) विविध ठिकाणी बदल्या करून अखेर राज्य सरकारने या पोलीस अधिकाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिले. ...

विदर्भाला मिळाले आठ नवीन पोलीस अधीक्षक - Marathi News | Vidarbha got eight new Superintendents of Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला मिळाले आठ नवीन पोलीस अधीक्षक

Nagpur News नागपुरातील तीन उपायुक्त, एक अधीक्षकांसह विदर्भातील दहा ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, अकोल्याला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. ...

फटाके फोडताय.. सावधान! मोठ्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते - Marathi News | Bursting firecrackers.. Be careful! Loud noise can cause permanent or temporary deafness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाके फोडताय.. सावधान! मोठ्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते

Nagpur News फटाक्यांच्या वायुप्रदूषणामुळे दम्यासह विविध आजारही वाढतात. त्यामुळेच फटाके फोडताय सावधान, असा इशारा कान, नाक व घसा (इएनटी) तज्ज्ञांनी दिला आहे. ...

परतीचा पाऊस पुन्हा दाेन दिवस मुक्कामी - Marathi News | The rain returned and stayed for two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परतीचा पाऊस पुन्हा दाेन दिवस मुक्कामी

Nagpur News आजपासून परतीचा पाऊस महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याची शक्यता अपेक्षित असताना त्याचा मुक्काम अजून दाेन दिवस वाढण्याची स्थिती आहे. ...

‘शेतकऱ्यांनो, ई-पीक पेरणी’ ॲप डाऊनलोड करा - Marathi News | Download the app 'Farmers, e-Peak Perni' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘शेतकऱ्यांनो, ई-पीक पेरणी’ ॲप डाऊनलोड करा

Nagpur News शेतकऱ्यांनी तत्काळ ई-पीक पेरणी ॲप डाऊनलोड करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. ...

गरजू मुलींना ‘आरटीओ’ची अशीही दिवाळी भेट - Marathi News | Diwali gift of RTO to needy girls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरजू मुलींना ‘आरटीओ’ची अशीही दिवाळी भेट

Nagpur News प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ‘सावित्री’ व ‘हेल्प डेस्क’सारखे लोकउपयोगी उपक्रम राबवीत असताना आपणही समाजाला देणं लागतो या उद्देशाने येथील अधिकाऱ्यांनी एकत्र येत १३ विद्यार्थिनींना दिवाळीची अनोखी भेट दिली. ...

भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालू नका; उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Do not feed dogs on the street; High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालू नका; उच्च न्यायालयाचा आदेश

Nagpur News भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना शारीरिक इजा पोहोचविल्याच्या घटना रोज घडत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भटक्या कुत्र्यांना कोणीही सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नये, असा आदेश दिला. ...

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत ११.४५ लाखांची फसवणूक - Marathi News | 11.45 lakhs fraud by luring investment in stock market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत ११.४५ लाखांची फसवणूक

Nagpur News शेअर बाजारात गुंतवणूक केल्यावर जास्त दराने परतावा देण्याचे आमिष दाखवत इम्पेरिअर वर्ल्ड कंपनीच्या मालकाने दोन जणांची ११ लाख ४५ हजाराने फसवणूक केली. ...