शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

कर्ज काढून पिकवलेला धान जळाला.. वृद्ध शेतकऱ्याच्या हातातोंडाचा घास गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:38 PM

Gadchiroli News Agriculture एटापल्ली व गुरुपल्ली येथील धानाच्या पुंजण्याला (ढिगाऱ्याला) अज्ञात इसमाकडून आग लावल्याने यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: एटापल्ली व गुरुपल्ली येथील धानाच्या पुंजण्याला (ढिगाऱ्याला) अज्ञात इसमाकडून आग लावल्याने यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसातील ही दुसरी घटना असुन शासनाकडुन आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली आहेएटापल्ली ( टोला ) येथील शेतकरी रामय्या नर्सय्या दंडीकवार ( वय ७५) या वृद्ध शेतकऱ्याने कर्ज काढुन एटापल्ली येथील तलावाच्या मागे असलेल्या आपल्या ५ ते ६ एकर शेतात धान टाकले. दि. २० च्या रात्री एका अज्ञात इसमाने हे धान्याचे पुंजणे जाळून टाकल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. यात वृद्ध शेतकऱ्याचे सपुर्णं धान जळाले. तोंडात आलेला घास गेल्यांने या शेतकऱ्याला मोठा हादरा बसला आहे, आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेची तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती