शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एकाचा मृत्यू, दाेघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशविनी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल दुभाजकावर असलेल्या विजेच्या लाेखंडी खांबावर आदळली. यात दुचाकीवरील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशविनी : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली माेटरसायकल दुभाजकावर असलेल्या विजेच्या लाेखंडी खांबावर आदळली. यात दुचाकीवरील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दाेघे गंभीर जखमी झाले. ही घटना पारशिवनी शहरात गुरुवारी (दि. १७) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली.

तरुण भिलकर (२१, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) असे मृताचे तर नाव असून, दाेन्ही जखमींची नावे कळू शकली नाहीत. ते तिघेही मित्र असून, एमएच-४०/सीबी-९८९३ क्रमांकाच्या माेटरसायकलने भागेमहारी (ता. पारशिवनी) येथे लग्नाला आले हाेते. तिघेही गुरुवारी रात्री दारू पिण्यासाठी पारशिवनी शहरात ट्रिपल सीट आले हाेते. दारू प्यायल्यानंतर तिघेही याच माेटरसायकलने भागेमहारी येथे जाण्यास निघाले. तरुण माेटरसायकल चालवित हाेता.

शहरातील पारशिवनी-सावनेर मार्गावरील न्यायालय इमारत परिसरातील वळणावर तरुणचा माेटरसायकल ताबा सुटला आणि ते दुचाकीसह दुभाजकातील विजेच्या लाेखंडी खांबावर आदळले. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. ताेवर तरुणचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पाेलिसांनी दाेन्ही जखमींना उपचार व तरुणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.