शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'अज्ञानामुळे कोणीही कायदेशीर संधीपासून वंचित राहू नये !' प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाची हायकोर्टाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:59 IST

Nagpur : अज्ञानामुळे कोणीही कायदेशीर संधीच्या उपयोगापासून वंचित राहिल्यास अन्याय होईल. त्यामुळे भागधारकांना कायदेशीर संधीच्या उपलब्धतेबाबत जागृत करा.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अज्ञानामुळे कोणीही कायदेशीर संधीच्या उपयोगापासून वंचित राहिल्यास अन्याय होईल. त्यामुळे भागधारकांना कायदेशीर संधीच्या उपलब्धतेबाबत जागृत करा. त्यांना कायदेशीर संधीपासून वंचित राहू देऊ नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने वेकोलिला दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागलोन येथील प्रकल्पग्रस्त अमोल ढवस यांना प्राथमिक चाचणीमध्ये वेकोलिच्या नोकरीकरिता वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरविण्यात आले होते. त्या निर्णयाविरूद्ध ३० दिवसांमध्ये अपिलीय वैद्यकीय मंडळाकडे दाद मागण्याची कायदेशीर संधी उपलब्ध होती. परंतु, अज्ञानामुळे त्यांना या संधीचा उपयोग करता आला नाही. पाच वर्षानंतर संधीसंदर्भात समजल्यानंतर अपिलीय वैद्यकीय मंडळाकडे जाण्यासाठी खाण सुरक्षा महासंचालकांना अर्ज केला होता. परंतु, अपिलासाठी विलंब झाल्याच्या कारणामुळे ७ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरणातील तथ्य विचारात घेता ती याचिका मंजूर करून खाण सुरक्षा महासंचालकांचा आदेश रद्द केला.

कायदेशीर माहिती द्या

प्राथमिक चाचणीमध्ये वेकोलिच्या नोकरीकरिता वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांना पत्र पाठवून या निर्णयाविषयी कळवले जाते. यापुढे या पत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांना अपिलीय वैद्यकीय मंडळाकडे ३० दिवसांच्या आत दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध आहे, अशी माहिती ठळकपणे नमूद करावी, असा आदेशदेखील न्यायालयाने वेकोलिला दिला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. केतन भोसकर यांनी बाजू मांडली. तसेच, ढवस यांना वैद्यकीय चाचणीसाठी अपिलीय वैद्यकीय मंडळाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली.

बहुसंख्य प्रकल्पग्रस्त अशिक्षित असतात

  • बहुसंख्य प्रकल्पग्रस्त कमी शिकलेले किंवा अशिक्षित असतात. या प्रकरणातील याचिकाकर्त्यांचेही केवळ आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांना अपिलीय वैद्यकीय मंडळाविषयी माहिती नव्हती.
  • तसेच, वेकोलिनेही त्यांना या मंडळाविषयी माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांना योग्य वेळी मंडळाकडे अपील करता आले नाही. असे असताना त्यांना मंडळाकडे जाण्याची परवानगी नाकारल्यास अन्याय होईल. त्यांना वैद्यकीय पात्रता सिद्ध करण्याची संधी देणे आवश्यक आहे, असेही न्यायालय हा निर्णय देताना म्हणाले.
English
हिंदी सारांश
Web Title : Ignorance Shouldn't Deprive Rights: High Court Intervenes for Project-Affected People

Web Summary : High Court directs WCL to inform project-affected about legal opportunities. Amol Dhavas, initially deemed medically unfit, was denied appeal due to delayed application. Court overturned rejection, emphasizing many are uneducated and deserve a fair chance to prove medical fitness.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालय