शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही  : अनिल देशमुख यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:27 PM

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनलेले अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही.

ठळक मुद्देविमानतळावर जंगी स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनलेले अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठलाही आमदार राजीनामा देणार नाही. प्रत्येक आमदाराला मंत्रिपद मिळावे अशी इच्छा असते. परंतु मंत्रिमंडळात किती लोकांचा समावेश करावा याची संख्या मर्यादित असते. त्यामुळे सगळ्यांची इच्छा पूर्ण होत नाही. मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदारांची नाराजी स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ ते राजीनामा देईल, हे शक्य नाही. कॅबिनेट मंत्र्याची शपथ घेतल्यानंतर अनिल देशमुख यांचे नागपुरात आगमन झाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.देशमुख गृहमंत्री बनणार अशी चर्चा आहे. याबद्दल स्पष्ट करताना ते म्हणाले की, पक्ष मला जे जबाबदारी देईल, या निष्ठेने पार पाडेल. त्यांना मंत्री म्हणून पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले. दरम्यान मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता अनिल देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जयघोष केला. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ताल धरला. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश सचिव दिलीप पनकुले, गंगाप्रसाद ग्वालवंशी, बजरंग परिहार, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, राजू राऊत, राजाभाऊ टांकसाळे, देविदास घोडे, मधुकर भावसार, ईश्वर बाळबुधे, नुतन रेवतकर, अशोक काटले, ज्वाला धोटे, विशाल खांडेकर, योगेश कोठेकर, दुनेश्वर पेठे, शैलेंद्र तिवारी, विक्र ांत देशमुख, अमित गायधने आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी सर्वांचे स्वागत स्विकारले. त्यानंतर साई मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आरती देशमुख उपस्थित होत्या.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखministerमंत्री