शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

माधव साकुरीकर निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:09 IST

माधव दत्तात्रय साकुरीकर (८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते सेवानिवृत्त उपमहालेखापाल होते. अजय बिलसे ...

माधव दत्तात्रय साकुरीकर (८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते सेवानिवृत्त उपमहालेखापाल होते.

अजय बिलसे कपूरवाला

अजय ब्रिजलाल बिलसे कपूरवाला (रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शुभांगी पिदडी

शुभांगी उदय पिदडी (४० रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नानुलाल भोयर

नानुलाल भोयर (७५ रा. गिरजानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वनिता गाते

वनिता दिनेश गाते (३२ रा. शिवशक्तीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भीमराव मेश्राम

भीमराव राजेराम मेश्राम (६३ रा. दहेगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रमोदकुमार मिश्रा

प्रमोदकुमार सुरेंद्रनाथ मिश्रा (५१ रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुभाष साखरे

सुभाष हिरामण साखरे (४९ रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मुलचंद सूर्यवंशी

मूलचंद देवीदिन सूर्यवंशी (७३ रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विद्या गायकवाड

विद्या विकास गायकवाड (७२ रा.शेंडेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुसुम रामटेके

कुसुम मधुकर रामटेके (८१ रा. आंबेडकर कॉलनी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीना जैस्वाल

मीना अनुप जैस्वाल (५४ रा. यशोधरानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुजित नंदनवार

सुजित किसनलाल नंदनवार (४५ रा. आजरी-माजरी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश पवार

प्रकाश हिंमतराव पवार (६३ रा.ठवरे कॉलनी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संदेश बोरकर

संदेश सूर्यभान बोरकर (३२ रा. कवठा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

किरण कांबळे

किरण तुकाराम कांबळे (६४ रा.बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चित्रा श्रीवास

चित्रा ह्रदयराज श्रीवास (७२ रा.लालगंज) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

करुणा बोरकर

करुणा मधुकर बोरकर (८० रा.ठवरे कॉलनी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गीता बैस

गीता कमलसिंग बैस (६६ रा. साईनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मुकुंद कायरकर

मुकुंद नारायण कायरकर (८८ रा.अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गुणाबाई पाटील

गुणाबाई गोपीचंद पाटील (९० रा.देशपांडे लेआऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश भातखोरे

प्रकाश महादेव भातखोरे (५३ रा. भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगन्नाथ झरबडे

जगन्नाथ परबतराव झरबडे (९१ रा.हनुमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रणय महादुले

प्रणय नरेंद्र महादुले (२३ रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ज्योत्स्ना देशमुख

ज्योत्स्ना विलासराव देशमुख (४० रा.महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कांता माताघरे

कांता मनोहर माताघरे (६७ रा.जललालपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जयरामदास मोतीयानी

जयरामदास घनशाम मोतीयानी (६९ रा.गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

माणिक इटनकर

माणिक रामचंद्र इटनकर (८५ रा.रमणा मारोती) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.