शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

नवजात अर्भक फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST

----- तरुणासह दोघांनी लावला गळफास नागपूर : यशोधरानगरातील एका तरुणासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. जयश भीमराव निकोसे (वय ...

-----

तरुणासह दोघांनी लावला गळफास

नागपूर : यशोधरानगरातील एका तरुणासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. जयश भीमराव निकोसे (वय २९) असे यशोधरानगरातील तरुणाचे नाव आहे. रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणारा जयश त्याच्या पत्नीसोबत कामठी नाका नंबर २ जवळ साईनगरमध्ये राहत होता. गुरुवारी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याची पत्नी प्रियंका जयश निकोसे हिने दिलेल्या सूचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, घरगुती वादातून त्याने हा आत्मघाती निर्णय घेतल्याचा पोलिसांनी अंदाज काढला आहे.

त्याचप्रमाणे शांतीनगरातील लालगंजगुजरी हनुमान मंदिराजवळ राहणारे दामोदर कोठीराम कामठे (वय ६०) यांनी गळफास लावून घेतला. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. काैशल्याबाई दामोदर कामटे (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---