शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नीलिमा लुले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:08 IST

नीलिमा जयंत लुले (रा. बजाजनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली ...

नीलिमा जयंत लुले (रा. बजाजनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली व जावई, असा परिवार आहे.

विनायकराव शेगोकार ()

डॉ. विनायकराव शेगोकार (७०, रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अविनाश भोपळे ()

अविनाश महादेवराव भोपळे (५३, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पान मार्केट व्यापारी असोसिएशनचे सचिव व बारी समाज नागपूरचे कार्यकारिणी सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.

हनुमंतराव पेशने ()

हनुमंतराव मोतीरामजी पेशने (७४, रा. हिलटॉप, पांढराबोडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रदीप पंचबुद्धे ()

प्रदीप महादेवराव पंचबुद्धे (५३, रा. अवधूतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा, असा परिवार आहे.

उमेश कडू ()

उमेश मनोहरराव कडू (६०, रा. पवारनगर) यांचे निधन झाले. ते भवन सायंटिफिक सर्व्हिसचे संचालक होते. माजी उपमहापौर स्व. पांडुरंग कडू यांचे ते नातू होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व दोन भाऊ, असा परिवार आहे.

ओमप्रकाश छाबरा ()

डॉ. ओमप्रकाश छाबरा (९६) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते विदर्भ ऑप्थॉल्मोलॉजी असोसिएशनचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली व नातवंड, असा परिवार आहे.

दुर्गा लांबट ()

दुर्गा दामोदर लांबट (५९, रा. अष्टविनायक कॉलनी) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.

रमानी जाधव ()

रमानी वसंत जाधव (८२, रा. सिव्हिल लाइन) यांचे निधन झाले. सिव्हिल लाइन येथील टायगर्स गॅप सेमेटरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली व मुलगा, असा परिवार आहे.

चंदीबाई कृष्णानी ()

चंदीबाई किमतमल कृष्णानी (८७, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील. त्या हरीश कृष्णानी यांच्या मातोश्री होत.

रश्मी गर्ग ()

डॉ. रश्मी दिनेश गर्ग (६५, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.

प्रतिभा धुमाळ ()

प्रतिभा रत्नाकर धुमाळ (७७, रा. गव्हर्नमेंट प्रेस ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोदावरी देशमुख

गोदावरी सुधाकर देशमुख (८०, रा. काॅर्पोरेशन कॉलनी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हितेंद्र हिरेखन ()

हितेंद्र रामभाऊ हिरेखन (५०, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पंजाब नॅशनल बँकेत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.

दिलीप वानखेडे ()

मनपा शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप बाबूराव वानखेडे (रा. श्यामनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा, असा परिवार आहे.

वेणूबाई ढाले

वेणूबाई वसंतराव ढाले (८०, रा. सोमवारी क्वॉर्टर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.

शकुंतला दहाटे ()

शकुंतला भाऊदास दहाटे (८१, रा. सन्यालनगर) यांचे निधन झाले. नारी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती अवचट ()

कलावती बाजीरावजी अवचट (६७, रा. जवाहरनगर) यांचे निधन झाले. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन मुली व दोन मुले, असा परिवार आहे.

बाला नायर ()

बाला नायर (७३, रा. क्लार्क टाऊन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, सून, नातवंडे व तीन भाऊ, असा परिवार आहे.

शांताबाई तलमले ()

शांताबाई कृष्णराव तलमले (९०, रा. गंजी पेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

............