शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नरेश गडेकर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST

नागपूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेत गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या गोंधळात आज मुंबई येथे पार पडलेल्या नियामक मंडळाच्या ...

नागपूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेत गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या गोंधळात आज मुंबई येथे पार पडलेल्या नियामक मंडळाच्या विशेष सभेत नाट्य परिषदेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

या सभेविरुद्ध पदच्युत अध्यक्षांनी कोर्टात धाव घेतली होती. १६ फेब्रुवारीला दोन्ही गटाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने १७ फेब्रुवारीपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. १७ तारखेला कोर्टाने नियामक मंडळाची बाजू सरस ठरवली होती. त्यानंतर गुरुवारी नियामक मंडळाची नियोजित विशेष सभा पार पडली. नाट्य परिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेत एकूण ३९ सदस्य उपस्थित होते. यावेळी ३८ सदस्यांनी विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात मतदान केले आणि दोन सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. अशा तऱ्हेने विद्यमान अध्यक्षांना पदच्युत करण्यात नियामक मंडळाला यश आले. पुढील अध्यक्ष निवडेपर्यंत नरेश गडेकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे. या सगळ्या गोंधळात नियामक मंडळ सदस्य गडेकर यांनाच नियोजित अध्यक्ष म्हणून निवडण्याची तयारी करत असल्याचे एकूणच घडामोडीवरून स्पष्ट होत आहे. सध्या हंगामी असले तरी विदर्भाला प्रथमच अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे आणि हा मान पुढचे अडीच वर्षे कायम राहण्याची शक्यता आहे.