शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय :बलात्काऱ्याला १० वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 8:31 PM

सत्र न्यायालयाने असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस.एस. दास यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देखापरखेडा हद्दीतील घटना

लोकमत  न्यूज नेटवर्क   नागपूर : सत्र न्यायालयाने असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस.एस. दास यांनी हा निर्णय दिला.अनिल अशोक गिऱ्हे (२७) असे आरोपीचे नाव असून तो खापरखेडा येथील रहिवासी व व्यवसायाने आॅटोचालक आहे. प्रकरणातील दुसरा आरोपी विशाल ऊर्फ बाबा ऊर्फ पांडे रमेश गेडाम (२२) याला न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. दंडाची रक्कम पीडित महिलेस अदा करण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. महिला मध्य प्रदेशमधील रहिवासी आहे.ही घटना ७ एप्रिल २०१५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास नांदा शिवार येथे घडली होती. पीडित महिला नागपूर रेल्वेस्थानकावरून आरोपीच्या आॅटोत बसली होती. तिच्यासोबत आणखी काही प्रवासी होते. महादुला येथे सर्व प्रवासी उतरल्यानंतर आरोपीने महिलेला ठार मारण्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने दुसऱ्या दिवशी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक सुचिता देशमुख यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारच्या वतीने अ‍ॅड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयRapeबलात्कार