शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

नागपुरात शाळकरी मुलाचा तलावात बुडून करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:09 AM

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा तलावात बुडून करुण अंत झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी दुपारी घडलेली ही घटना कुणालाही सांगितली नाही. रात्री उशिरा पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या दुर्घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देसोनेगाव तलावातील दुर्दैवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा तलावात बुडून करुण अंत झाला. घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी दुपारी घडलेली ही घटना कुणालाही सांगितली नाही. रात्री उशिरा पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर या दुर्घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.विनीत दिनेश निखाडे (वय १२) असे मृताचे नाव असून तो सोमलवाडा हायस्कूलमध्ये ५ वीत शिकत होता. तो खामल्यातील शिवनगरात राहत होता, अशी माहिती आहे. विनित आणि त्याच्या मित्रांनी गुरुवारी दुपारी सोनेगाव तलावात अंघोळीला जाण्याचा बेत ठरवला. पोहता येत नसताना देखील ते तलावाच्या काठावर पोहचले. खोलगट भागात चिखल असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. अचानक विनीत पाण्यात बुडू लागला. त्यामुळे घाबरलेले त्याचे मित्र तेथून सटकले. त्यांनी आपापल्या घरी जाऊन गप्प बसणे पसंत केले. रात्र झाली तरी विनीत घरी परतला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त पालकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. विनीत कुठेच आढळला नाही. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच माहिती काढणे सुरू केले. तो ज्या मित्रांसोबत होता, त्यांना बोलवून विचारपूस केली. तेव्हा त्यातील एकाने विनीत तलावात बुडाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने विनीतचा मृतदेह रात्री ११ वाजता बाहेर काढला. वृत्त लिहिस्तोवर प्रकरणाची चौकशी सुरू होती. 

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणी