शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या रहिवाशाचा दुबईत कोरोनाने मृत्यू ; सेल्फीवरच झाले शेवटचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 07:00 IST

नागपूर शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा दुबईमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे त्यांची पत्नी, मुलगी व नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे पत्नी, मुलगी अंत्यदर्शनापासून वंचित

योगेंद्र शंभरकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा दुबईमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे त्यांची पत्नी, मुलगी व नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही.या व्यक्तीचा दुबईच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. व्हेंटिलेटरवर असताना त्याने मोबाईलने सेल्फी घेतली आणि दुसºयाच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. मृत कोरोनाचा रुग्ण असल्याने त्यांचे पार्थिव दुबई प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले. नागपुरात राहणाºया त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती फोनवरच मिळाल्यानंतर त्यांची पत्नी, लहान मुलगी व अन्य कुटुंबीय दु:खात बुडाले आहे. दोन्ही देशात लॉकडाऊन असल्याने पत्नी आपल्या पतीचे व मुलगी आपल्या पित्याचे अंतिम दर्शन सुद्धा घेऊ शकली नाही. दरम्यान मृताचा मोबाईल फोन हॉस्पिटल प्रशासनाने दुबई येथे निवासास असलेल्या त्याच्या भावाकडे सोपविला आहे. त्या मोबाईलमध्ये मृताने व्हेंटिलेटरवर घेतलेली सेल्फी होती. त्यांनी ही सेल्फी नागपुरातील मृताच्या मुलीच्या मोबाईलवर पाठविली. याच सेल्फीच्या आधारे पत्नीने आपल्या पतीचे अंतिम दर्शन घेतले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस