शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

नागपूर एमआयडीसी भागात कचरा वेचणाऱ्याला भरधाव ट्रेलरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:23 AM

आॅनलाईन लोकमतनागपूर : हलगर्जीपणे ट्रेलर चालवून चालकाने एका कचरा वेचणाºयाला चिरडले. गुरुवारी रात्री ८.३० वाजता एमआयडीसीतील रंगोली बारजवळ हा भीषण अपघात घडला.एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात कचरा वेचून आपल्या पोटाची खळगी भरणारा एक अनोळखी इसम रंगोली बारजवळ गुरुवारी रात्री उभा होता. आरोपी ट्रेलर (एमएच ३६/ १७५५) चा चालक अनिल राम गरिबाकुमार (वय ...

ठळक मुद्देमृताची ओळख पटली नाहीट्रेलरचालकाला अटक

आॅनलाईन लोकमतनागपूर : हलगर्जीपणे ट्रेलर चालवून चालकाने एका कचरा वेचणाºयाला चिरडले. गुरुवारी रात्री ८.३० वाजता एमआयडीसीतील रंगोली बारजवळ हा भीषण अपघात घडला.एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात कचरा वेचून आपल्या पोटाची खळगी भरणारा एक अनोळखी इसम रंगोली बारजवळ गुरुवारी रात्री उभा होता. आरोपी ट्रेलर (एमएच ३६/ १७५५) चा चालक अनिल राम गरिबाकुमार (वय २१, रा. मौआईमा, पुरी, अलाहाबाद) याने हलगर्जीपणे ट्रेलर वळवून त्या व्यक्तीला चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरातील वातावरण काही वेळेसाठी संतप्त झाले. महेश फुलचंद जयस्वाल (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अनिलला अटक केली.

टॅग्स :Accidentअपघात