शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

CoronaVirus in Nagpur : नागपुरात एका दिवशी सर्वाधिक १,२७० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:45 IST

नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी सर्वाधिक १,२७० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यात नागपूर शहरातील १,०३१, ग्रामीण भागातील २३७ आणि नागपूर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. तर ४५ रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला.

ठळक मुद्देशहरात १,०३१, ग्रामीण भागात २३७ पॉझिटिव्ह, ४५ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी सर्वाधिक १,२७० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यात नागपूर शहरातील १,०३१, ग्रामीण भागातील २३७ आणि नागपूर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. तर ४५ रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील ३५, ग्रामीणचे ८ आणि जिल्ह्याबाहेरच्या २ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २३,४९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. तर ८५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी ६४१ रुग्ण बरे होऊ घरी गेले. आतापर्यंत एकूण १३,७०९ रुग्ण बरे झाले आहेत.एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नागपूर शहरातील १७,९६४, ग्रामीण भागातील ५,२६१ आणि जिल्ह्याबाहेरचे २७० आहेत. तर मृतांमध्ये शहरातील ६४८ , ग्रामीणचे १२३ आणि जिल्ह्याबाहेरचे ८८ रुग्ण आहेत. नागपुरात बुधवारी ६,६८० नुमन्यांची तपासणी करण्यात आली.मेडिकलमध्ये १७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात कुही येथील ४५ वर्षीय महिला, रामेश्वरी येथील ८० वर्षी पुरुष, रामटेकेनगरातील ५८ वर्षीय पुरुष, लाकडीपूल येथील ६५ वर्षीय पुरुष, गिट्टीखदान येथील ४५ वर्षीय महिला, रेणुकामातानगर येथील ७५ वर्षीय पुरुष, लकडगंज येथील ६० वर्षीय पुरुष, हनुमाननगर येथील ४३ वर्षीय महिला, बेसा येथील ५२ वर्षीय पुरुष, मनीषनगर येथील ८७ वर्षीय पुरुष, तेलंगखेडी येथील ४७ वर्षीय पुरुष, दत्तवाडी येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये ५३३ पॉझिटिव्हबुधवारी अ‍ॅॅन्टिजेन टेस्टमध्ये सर्वाधिक ५३३ नमुने पॉझिटिव्ह आले. याशिवाय खासगी प्रयोगशाळेत ३३६, एम्सच्या प्रयोगशाळेत ११२, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ६५, मेयोच्या प्रयोगशाळेत १४५ आणि माफसुच्या प्रयोगशाळेत ७९ नमुने पॉझिटिव्ह आले.अ‍ॅक्टिव्ह ८,९२७बरे झाले १३,७०९मृत ८५९

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर