शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

नागपुरात कोरोनाने घेतला पुन्हा एका पोलिसाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:40 PM

सर्वत्र प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाने पुन्हा एका पोलिसांचा बळी घेतला आहे. रवींद्र बारीकराव दमाहे असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते अयोध्या नगरातील साई मंदिराजवळ राहत होते.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्वत्र प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाने पुन्हा एका पोलिसांचा बळी घेतला आहे. रवींद्र बारीकराव दमाहे असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते अयोध्या नगरातील साई मंदिराजवळ राहत होते.४८ वर्षीय दमाहे सक्करदरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना होप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दमाहे यांच्यामागे पत्नी साक्षी तसेच यश आणि लक्ष्य ही दोन मुले तसेच मोठा आप्तपरिवार आहे. शहर पोलीस दलातील कोरोनाचा हा अकरावा बळी आहे. यापूर्वी दहा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शहर पोलिस दलातील एक हजार पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूPoliceपोलिस