शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ट्रक- अँबुलन्समध्ये जोरदार धडक ; चार ठार; पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 11:27 AM

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील आठवा मैल आठवडी बाजार पॉवर स्टेशन परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनास्थळवरून दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले आहेत.

ठळक मुद्देआठवा मैल बाजार पॉवर स्टेशन परिसरातील घटना

नागपूर: नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील आठवा मैल आठवडी बाजार पॉवर स्टेशन परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनास्थळवरून दोन्ही वाहनांचे चालक फरार झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅम्ब्युलन्स क्र. एम एच ४१ ४७४२ या वाहनाने अकोला जिल्ह्यातील आगर येथील भालेराव परिवार व त्यांचे नातेवाईक मुलाच्या उपचाराकरिता नागपूरला येत असताना नागपूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने विरुद्ध दिशेने येऊन धडक दिल्याने अ‍ॅम्ब्युलन्सचा वाहक प्रमोद दिगंबर बंड (३५), विमल रामेश्वर भालेराव (३०), श्रीराम महादेव धारपगार (३४) हे जागीच ठार झाले तर आकाश रामेश्वर भालेराव ()१२ याला मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. अंबादास राजाराम दावणे (३५), ईश्वर मोहन मुदगल (२५), लक्ष्मी किसन बावणे (३५), किसन अंबादास बावणे (४५) व रामेश्वर जानराव भालेराव (३४) रा. सर्व आगर, अकोला हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक गजानंद सरदार कौलखेडा हा तसेच ट्रक ड्रायव्हर ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाले. पोलीस तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा