शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

नागपूर @ ४.६ ; तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:36 AM

गेल्या दहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्याचा व त्याने वाढत जाणाऱ्या थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नागपूरकरांना अजून एका थंडगार रात्रीचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देपारा १.९ अंशाने घसरला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या दहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्याचा व त्याने वाढत जाणाऱ्या थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नागपूरकरांना अजून एका थंडगार रात्रीचा सामना करावा लागला. बुधवारी सकाळी सूर्याने दर्शन दिले असले तरी हवेतला गारठा व थंडगार वारे सुरू होते. या वाऱ्यांचा जोर वाढल्याने मंगळवारी रात्री नागपूरचे किमान तापमान ४.६ एवढे नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा १.९ अंशाने घसरले आहे. हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ३० जानेवारी रोजी नागपुरातील किमान तापमान ५ अंश एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच चालू आठवड्यात ते क्रमश: अधिक वाढत जाण्याची शक्यताही सांगण्यात आली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन