शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नागपुरात विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 9:10 PM

विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत तिच्याच नात्यातील युवकाने छेडछाड केली. ही घटना चार महिन्यानंतर पुढे आली. या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देलकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत तिच्याच नात्यातील युवकाने छेडछाड केली. ही घटना चार महिन्यानंतर पुढे आली. या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.प्रियांश प्रबुद्ध जैन असे आरोपीचे नाव असून तो झासी, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी मुंबई तर, प्रियांश दिल्ली येथे शिक्षण घेत आहे. पोलीस तक्रारीनुसार, गत १५ जुलै रोजी प्रियांश मुलीच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने मुलीसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. मुलीने विरोध केल्यानंतर त्याने मुलीला व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कुणालाही घटनेची माहिती दिली नाही. परंतु, तिची मानसिक अवस्था खालावली होती. कुटुंबीयांनी धीर देऊन सखोल विचारपूस केली असता मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियांशच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली असता, त्यांनी प्रियांशच्या वर्तनामुळे स्वत:च त्रस्त असल्याचे सांगितले. परिणामी, या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून प्रियांशविरुद्ध छेडछाड व धमकावण्याचा गुन्हा नोंदविण्यात आल. प्रियांश सध्या दिल्लीमध्ये असून, तो पोलीस ठाण्यात आल्यानंतरच खरे काय ते पुढे येईल.

 

टॅग्स :MolestationविनयभंगStudentविद्यार्थी