शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
2
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
3
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
4
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
5
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
6
'अजून किती वेळ?', सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला झाली ४ वर्ष, मित्राने पोस्ट करत विचारले प्रश्न
7
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
8
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
9
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
10
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
11
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
12
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
13
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
14
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती
15
USA vs IRE : पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील भवितव्य आज ठरणार; अमेरिकेच्या हाती सर्वकाही
16
जबरदस्त! या कंपनीच्या शेअरवर म्यूचुअल फंडांच्या उड्या, एकाच महिन्यात खरेदी केले १४००००००० शेअर
17
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
18
विशेष लेख : ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?
19
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
20
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र

दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर नागपुरात अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:32 AM

दहावीची परीक्षा देऊन घरी परत येत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार खरबी येथे घडला. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहे.

ठळक मुद्देजागतिक महिला दिनी झाला अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावीची परीक्षा देऊन घरी परत येत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार खरबी येथे घडला. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहे.पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ८ मार्च रोजी घडली. पीडित विद्यार्थिनी दहावीला शिकते. सध्या तिची दहावीची परीक्षा सुरू आहे. त्या दिवशी तिचा दहावीचा पेपर होता.पेपर देऊन ती घरी परत जात होती. आरोपी तिला रस्त्यात भेटला. घरापर्यंत सोडून देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या गाडीवर बसवले आणि स्वत:च्या घरी नेले. त्या दिवशी आरोपीच्या घरी कुणीही नव्हते. त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीशी बळजबरी अत्याचार केला. तिने आरडाओरड केली असता मारहाण केली. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीला घाबरलेली विद्यार्थिनी काही दिवस शांत होती. परंतु नंतर तिने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला.तिच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली. नंदनवन पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), ३२३, ५०६ भादंवि सहकलम ४ पोक्सो अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.पोलीस सूत्रानुसार आरोपी व पीडित मुलीची ओळख एका लग्नसमारंभात झाली होती. दोघांमध्ये बोलणे होत होते. दरम्यान आरोपीने पीडित मुलीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. परंतु तिने तो नाकारला. यामुळे नाराज होऊन आरोपीने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा