शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मिहान घेणार आंतरराष्ट्रीय भरारी

By admin | Updated: December 28, 2015 03:17 IST

वर्षभरापासून विकासाच्या मार्गावर असलेला मिहान प्रकल्प पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन देशविदेशातील नामांकित कंपन्यांना ..

नागपूर : वर्षभरापासून विकासाच्या मार्गावर असलेला मिहान प्रकल्प पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन देशविदेशातील नामांकित कंपन्यांना उद्योग सुरू करण्यास आमंत्रित करण्याचा निर्णय रविवारी रामगिरी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरीय सल्लागार नियुक्त करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.मिहानमध्ये उत्पादनावर आधारित उद्योग सुरू करण्याचे वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न आहेत. मिहानचा आढावा, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन झालेल्या सल्लागार समितीची दुसरी बैठक मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री आणि मिहान टास्क फोर्सचे अध्यक्ष नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, मिहानचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, वेदचे विलास काळे, विजय राऊत, तेजिंदरसिंग रेणू, किशोर वानखेडे, व्हीआयए, एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कॅ. रणधीर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे हेमंत गांधी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे उपस्थित होते.