शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

मिहिका ढोक, आशना चोप्रा विदर्भात ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 9:25 PM

‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यात उपराजधानीतील ‘नारायणा विद्यालयम्’ची विद्यार्थिनी  मिहिका ढोक व सेंटर पॉईन्ट स्कूल (दाभा) येथील आशना चोप्रा यांनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दोघींनाही प्रत्येकी ९८.६ टक्के गुण मिळाले. ‘टॉपर्स’मध्ये बहुतांश प्रमाणात विद्यार्थिनीच आहेत हे विशेष.

ठळक मुद्दे‘सीबीएसई’ दहावीचा निकाल जाहीर : विद्यार्थिनींचाच वरचष्मा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यात उपराजधानीतील ‘नारायणा विद्यालयम्’ची विद्यार्थिनी  मिहिका ढोक व सेंटर पॉईन्ट स्कूल (दाभा) येथील आशना चोप्रा यांनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दोघींनाही प्रत्येकी ९८.६ टक्के गुण मिळाले. ‘टॉपर्स’मध्ये बहुतांश प्रमाणात विद्यार्थिनीच आहेत हे विशेष.‘सीबीएसई’तर्फे ५ मार्च ते ४ एप्रिल २०१८ या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मंगळवारी दुपारी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला. नागपुरातून ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सुमारे १० हजार विद्यार्थी बसले होते. हिंगणा मार्ग येथील सेंट झेव्हिअर्स स्कूलची विद्यार्थिनी प्रेरणा अग्रवाल हिने ९८.४ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकाविला. तर बी.पी.भवन्स विद्यामंदिरचा (आष्टी) विद्यार्थी यश काळे, सेंट व्हिन्सेंन्ट पलोटी स्कूलची विद्यार्थिनी प्रिया सुथार, सेंटर पॉईन्ट स्कूल (काटोल मार्ग) येतील अरुणव भौमिक व दिशिता सिबल हे प्रत्येकी ९८.२ टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांकावर राहिले.

टॅग्स :CBSE 10th Result 2018सीबीएसई दहावी परीक्षा निकाल २०१८nagpurनागपूर