शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी १७० जागा जिंकणार : रोहीत पवार यांचा दावा

By कमलेश वानखेडे | Updated: November 13, 2024 18:51 IST

Nagpur : लोक समोरून बोलत नाहीत तर करून दाखवतात

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोक नाराज आहे, काही ठिकाणी दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोक समोरून बोलत नाही तर करून दाखवत असतात. राज्यातील वातावरण पोषक आहे. महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. जवळपास १७० जागा निवडून येतील. विदर्भात सर्वाधिक चांगला स्ट्राईक रेट असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आ. रोहीत पवार यांनी केला.

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपल्या हातातून निवडणूक जात आहे, हे लक्षात आल्यामुळे अजित पवार यांना खोटं बोलावं लागत आहे. खोटे बोलून आपले उमेदवार निवडून यावे असा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. शरद पवार मराठी माणसाचं प्रतीक आहे. भाजपने महाराष्ट्राचा कमी गुजरातचा जास्त विचार केला आहे. त्यामुळे काही झाले तरी महाविकास आघाडीचे सरकार आणायचे, असा निर्धार आम्ही केला आहे.

या अगोदर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बॅगा तपासल्या गेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावर त्यांनी सांगितले की तपासणी करायची असेल तर दोघांचीही करा नाहीतर दोघांची करू नका. लोकं पेटून उठल्यावर आता सत्तेतील लोकांच्या बॅगा निवडणूक आयोग पासायला लागले. ज्या लोकांनी बँग तपासली त्यांना अभिनंदन पत्र निवडणूक आयोगाने दिले, ही चांगली गोष्ट आहे. पण बॅग न चेक करणाऱ्यावर काय कारवाई केली ते पत्र समोर यायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rohit Pawarरोहित पवारnagpurनागपूरSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार