शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

आयडियाच्या कार्यालयात लुटमार

By admin | Updated: October 11, 2014 02:53 IST

आयडिया कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी रात्री लुटमारीची घटना घडली. सशस्त्र लुटारूंनी रोख आणि मोबाईलसह १ लाख, १५ हजारांचा ऐवज लुटून नेला.

नागपूर : आयडिया कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी रात्री लुटमारीची घटना घडली. सशस्त्र लुटारूंनी रोख आणि मोबाईलसह १ लाख, १५ हजारांचा ऐवज लुटून नेला. कोतवालीतील बापू महाजन, मुन्शी गल्लीत गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. चेतन शंकरराव पाटील (वय ३६, रा. बेलदार नगर, हुडकेश्वर) हे आयडिया कंपनीचे वितरक (डिस्ट्रीब्युटर) आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुन्शी गल्लीत एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर कंपनीचे कार्यालय आहे. चेतन आणि त्यांचे सहकारी राजेंद्र वंजारी तसेच विकास लुटे यांच्यासह दिवसभराच्या व्यवहाराचा हिशेब करीत होते. रात्री ७ च्या सुमारास चाकू हातात घेऊन तीन आरोपी कार्यालयात आले. त्यांनी राजेंद्र आणि विकासच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. एकाने चेतनला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील २५ हजार रुपये, मोबाईल हिसकावून घेतले. पळून जाताना आरोपींनी कार्यालयासमोर ठेवलेली अ‍ॅक्टीव्हा एमएच ३१/ ८४३८) दुचाकीही पळवून नेली. घटनास्थळ संवेदनशील परिसरात आहे. त्यामुळे लुटमारीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.(प्रतिनिधी)