लोकनाथ यशवंत यांची कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:14 IST2025-10-30T17:13:03+5:302025-10-30T17:14:05+5:30
Nagpur : नागपूर विद्यापीठाच्या विज्ञान स्नातक द्वितीय वर्षासाठी (सत्र-३) मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक' अक्षर साहित्य' यात लोकनाथ यशवंत यांची कथा' ही कविता अर्तभूत करण्यात आली आहे.

Loknath Yashwant's poetry in Nagpur University's curriculum
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुप्रसिद्ध कवि लोकनाथ यशवंत यांची कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंर्तभूत करण्यात आली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या विज्ञान स्नातक द्वितीय वर्षासाठी (सत्र-३) मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक' अक्षर साहित्य' यात लोकनाथ यशवंत यांची कथा' ही कविता अर्तभूत करण्यात आली आहे. यासोबत कवी विदा करैर्दीकर, ग्रेस, मधुकर केचे असे एकूण चार कवी निवडले गेले आहेत. (लोकनाथ यशवंत यांची कथा' ही कविता आता होऊन जाऊ द्या।' या कविता संग्रहातून घेळ्यात आळी आहे. बि.एससी / बि.एससी (आयटी) / बि.एससी (डाटा सायन्स)। बिएस सी (एए आय-कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बि.सी.ए. या अभ्यासक्रमा साठी या फक्त चार कवितांचा समावेश करण्यात आला आहे.