चला हेल्मेट घालू या : जनजागृतीनंतर १ मार्चपासून उपराजधानीत हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी पहिल्या दिवसापासूनच सुरू झाल्यामुळे त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. बहुतांश दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करीत असल्याचे बुधवारी दिसून आले. मात्र हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाईची मोहीम बुधवारीही राबविण्यात आली. यात ६ हजार ६९९ दुचाकी चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}