शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

तलावावर पोहायला जाणे पडले महागात; वडील व मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 2:23 PM

Nagpur News मुलाचा वाढदिवस साजरा करायला तलावाकाठी गेलेल्या एका कुटुंबातील वडिल व मुलाला जलसमाधी मिळाल्याची घटना येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: मुलाचा वाढदिवस साजरा करायला तलावाकाठी गेलेल्या एका कुटुंबातील वडिल व मुलाला जलसमाधी मिळाल्याची घटना येथे घडली.नागपूर शहरातील यशोधरा नगर मधील टिपू सुलतान चौक निवासी कुटुंब दुचाकीने सोमवारी दुपारी 'साडेअकरा वाजताच्या दरम्यान वाढदिवस साजरा करण्यासाठी हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर दुचाकीने आले. पती पत्नी व दोन मुले सोबत होती.

त्यातील एका मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर बाप-लेक मोहगाव तलावातील पाण्यात उतरले. पाण्यातील गाळात फसल्याने ते पाण्यात बुडाले. हे चित्र पाहून पत्नीही तलावात उतरली. तलावावर उपस्थित असलेल्या काही जणांना हे दृश्य दिसले. यामुळे पत्नीला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. ? मात्र दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मृत्यू पावलेल्या वडिलांचे वय ३२ असून मुलाचे वय १२ आहे. हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Accidentअपघात