शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ घोटाळ्याची चौकशी होणार

By admin | Updated: February 23, 2016 03:32 IST

खामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळतो का, याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना ४

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरखामला येथील प्राचार्य अरुणराव कलोडे विद्यालयात शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळतो का, याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना ४ जानेवारी २०१६ रोजी शालेय पोषण आहाराच्या नोंदणी रजिस्टरमध्ये गडबड दिसली का, मग शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर कोणती कारवाई केली, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आठ दिवसांत करण्याचे आदेश नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी सोमवारी दिले. लोकमतने दि. २२ रोजी ‘ विद्यार्थ्यांच्या खिचडीवर भ्रष्टाचाराचे लोणी’ या मथळ्यातील वृत्त प्रकाशित करीत कलोडे विद्यालयाला सरकारकडून पुरवठा झालेल्या तांदळाच्या नोंदणीत गोलमाल असल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालकांनी तत्काळ चौकशीचे आदेश जिल्हा परिषद (माध्यमिक)चे शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे यांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी देशभरात शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मात्र सरकारी यंत्रणा आणि काही संस्थांच्या खासगी हितामुळे या योजनेची ‘खिचडी’ होत आहे.तर हे आधी तपासा ४४ जानेवारी २०१६ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना कलोडे विद्यालयातील शालेय पोषण आहाराच्या नोंदणी रजिस्टरमध्ये तफावत आढळली होती का ?४मग शिक्षणाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कोणती कारवाई केली ?४२००४-२००५ या शैक्षणिक वर्षांत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदूळ शिजवून वाटप केल्याबाबतच्या देयकात जुलै-०४ ते मार्च ०५ या कालावधीत प्रत्यक्ष हजेरी पटावरील उपस्थितीपेक्षा तांदूळ शिजवून वाटप करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक दर्शविण्यात आली होती का ?४यात देयकामध्ये दर्शविण्यात आलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती ही हजेरी पटावरील उपस्थितीपेक्षा ४४ ने अधिक होती का? ४२६ नोव्हेंबर २००४ रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असतानाही शाळेने तांदूळ शिजविल्याचे देयक सादर केले होते आणि अनुदानही स्वीकारले होते. हे खरे आहे का ? सार्वजनिक सुटीच्या दिवशी पोषण आहार वितरित करता येतो का ?