शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील तक्रारींची चौकशी करा; राज्य माहिती आयुक्तांचे मुख्य सचिवांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 11:35 IST

मुंढे हे सध्या मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत

आशिष रॉय

नागपूर : नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या दोन तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. गत तीन वर्षांपासून या तक्रारींवर पोलिस आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल पांडे यांनी नाराजी व्यक्त केली.

पूर्व नागपूरचे आ. कृष्णा खोपडे यांनी आयोगाकडे याचिका दाखल करून तक्रारींची माहिती मागितली होती, पण पोलिसांनी त्यांना दिली नाही. मुंढे हे सध्या मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. जून २०२९ मध्ये तत्कालीन महापौर संदीप जोशी आणि सत्तारूढ पक्षनेते संदीप जाधव यांनी मुंढे, नंतर नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएसएससीडीसीएल) तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मुंढे आणि इतर दोघांविरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे २० कोटी रुपये मंजूर केल्याचा मुंढे यांच्यावर आरोप होता. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी एनएसएससीडीसीएलच्या अध्यक्षांना सीलबंद लिफाफ्यात पत्र पाठवले. मात्र, तत्कालीन सभापती प्रवीण परदेशी किंवा त्यांचे उत्तराधिकारी डॉ. संजय मुखर्जी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे एसआयसी राहुल पांडे यांनी मुख्य सचिवांना वैयक्तिकरित्या तक्रारीकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूर