शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाचे नवे तंत्र सादर

By admin | Updated: April 23, 2016 03:14 IST

डॉ. स्मृति परमार मेमोरी अ‍ॅण्ड माईन्ड ट्रेनर प्रस्तुत लोकमत मिशन अ‍ॅडमिशन ‘समर कॅम्प एक्सपो -२०१६’चे

‘लोकमत’च्या मिशन अ‍ॅडमिशन ‘समर कॅम्प एक्सपो’ला प्रारंभ : विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आवश्यक माहिती उपलब्धनागपूर : डॉ. स्मृति परमार मेमोरी अ‍ॅण्ड माईन्ड ट्रेनर प्रस्तुत लोकमत मिशन अ‍ॅडमिशन ‘समर कॅम्प एक्सपो -२०१६’चे शुक्रवारी झाशी राणी चौक येथील हिंदी मोर भवनात शुभारंभ झाला. या एक्सपोमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.शैक्षणिक बदलांनुसार विद्यार्थ्यांच्या गरजाही बदलत आहेत. यात विशेषत्वाने विद्यार्थ्यांची आधारभूत व व्यावहारिक अभ्यासक्षमता वाढविण्यावर जोर दिला जात आहे. या एक्स्पोमध्ये अशाच खूप साऱ्या संस्थांनी भाग घेतला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, व्यक्तिमत्त्व विकास, भाषण क्षमता वाढविणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. काही संस्था अभ्यासाचे नवीन तंत्र घेऊन आल्या आहेत. या सोबतच नोकरपेशा दाम्पत्यामध्ये मुलांच्या सोयीनुसार शाळा, खेळ-खेळताना अभ्यास करणाऱ्या शाळाही या एक्सपोचे खास आकर्षण आहे. शुक्रवारी दीप प्रज्वलित करून या एक्सपोचा शुभारंभ झाला. यावेळी मोठ्या संख्येत शिक्षण क्षेत्रातील विशेषज्ञ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. हा एक्सपो सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला आहे. येथे सर्व संस्थांच्या स्टॉल्सवर पालक आणि विद्यार्थ्यांना नि:शुल्क माहिती व मार्गदर्शन केले जात आहे.