शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

नागपूर रेल्वेस्थानकावर परप्रांतीय महिला चोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:28 PM

प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने मुद्देमालासह रंगेहाथ अटक करून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले केले आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाईलोहमार्ग पोलिसांच्या केले स्वाधीन

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने मुद्देमालासह रंगेहाथ अटक करून त्यांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले केले आहे.नंदिनी बादल लोंडे (२०), सारिका वीरु खडसे (४५) आणि यमुना ताथुराम खंडारे (८०) रा.भोपाळ , अशी आरोपी महिलांची नावे आहेत.रेल्वे सुरक्षा दलाची महिला आरक्षक उषा तिग्गा, जवान अर्जुन सामंतराय हे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या पेट्रोलिंग करीत असताना त्यांना तीन महिला संशयास्पदस्थितीत फिरताना दिसल्या. त्यांनी या महिलांची विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांना आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक दिलीप कुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले. महिलांकडील साहित्याची तपासणी करण्यात आली असता त्यात एक निळ्या रंगाची जीन्स कापडाची लेडिज पर्स, त्यात २१४५ रुपये रोख, पुणे ते नागपूर प्रवासाचे तिकीट होते. ओव्हरब्रीजवरून चढताना एका महिलेची पर्स चोरल्याची कबुली अटक केलेल्या आरोपी महिलांनी दिली. पर्समधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता लागलीच सुनंदा विष्णू बोंडे (५३) रा. काळे ले-आऊट, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी या आरपीएफ ठाण्यात हजर झाल्या. त्यांनी आपली पर्स ओळखली. त्यानंतर मुद्देमालासह आरोपी महिलांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हा