शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे थाटात उद्घाटन

By admin | Updated: February 13, 2016 02:49 IST

शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली न्याहाळून ग्राहकांना खरेदीची संधी आहे, ...

विकासासाठी तत्पर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे प्रतिपादननागपूर : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली न्याहाळून ग्राहकांना खरेदीची संधी आहे, शिवाय त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नागपूरचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आपण तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी येथे केले.तीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मैदानात १२ ते १४ फेब्रुवारी यादरम्यान केले आहे. शुक्रवारी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात लोकमतचे उपमहाव्यवस्थापक आशिष जैन, एसडीपीएलचे संचालक गौरव अगरवाला, अभिजित रिएलेटर्स अ‍ॅण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि.चे प्रमुख अभिजित मुजुमदार, टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक विलास हरडे, जीवन घिमे, नरेन डाखळे, राजेंद्र नाकाडे, आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर्सचे अमित जयस्वाल, अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्सचे संचालक नरेंद्र मल्लेलवार, पंजाब नॅशनल बँकेचे सर्कल हेड एच.के. भुटानी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सचिव कुर्वे म्हणाले, नागपूरच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी विकासात्मक बाबी घेऊन आपल्याकडे यावे. अशाप्रकारचे प्रदर्शन निरंतर सुरू राहावेत. उद्घाटनानंतर कुर्वे यांनी प्रदर्शनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. हे प्रदर्शन शिस्तबद्ध, आकर्षक आणि अनोखे आयोजन असल्याचा शेरा त्यांनी दिला.लोकमत प्रॉपर्टी एक्स्पो सर्वोत्तम आहे. सर्व प्रॉपर्टीज एकाच छताखाली उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीज ग्राहकांना बघता येईल. या प्रदर्शनाला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास नामांकित कंपन्यांच्या संचालकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. प्रदर्शनात प्रवेश नि:शुल्क असून एकूण २४ स्टॉलला भेट देऊन तेथील प्रॉपर्टीची माहिती जाणून घेण्याची ग्राहकांना संधी आहे.(प्रतिनिधी)प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये सहभागी नामांकित कंपन्यातुषार मंजुळे यांनी जिंकले सोन्याचे नाणेलोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये दररोज भाग्यशाली सोडत काढण्यात येणार असून, विजेत्याला सोन्याचे नाणे भेटस्वरूपात देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी काढण्यात आलेल्या सोडतीत जुना सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी तुषार मंजुळे विजेते ठरले आहेत. त्यांना सोन्याचे नाणे देण्यात आले. अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि.टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.संदीप डेव्हलपर्स प्रा.लि.अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्सआदित्य इन्फ्रास्ट्रक्चर्सपायोनियर ग्रुप,पिरॅमिड सिटीनीलगगन डेव्हलपर्सलेव्हरेज गु्रपनानीक गु्रपपंजाब नॅशनल बँकगुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स अ‍ॅण्ड प्रमोटर्सश्री माँ महालक्ष्मी इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि. बँक आॅफ महाराष्ट्रकृष्णा गु्रपपुष्कर होम्स प्रा.लि.एन.के. रिएलेटर्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.श्री केएसडी ग्रुपजीबीटी बिल्डटेक प्रा.लि.बरडे ग्रुपहरिहर बिल्डस्पेस प्रा.लि.आमात्रा फार्मसतेजोमया अ‍ॅस्ट्रलसुदर्शन सौर शक्ती प्रा.लि.