शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पॅरा स्विमिंगमध्ये रचला इतिहास ! नागपूरच्या कंचनमालाने जिंकले तीन गोल्ड मेडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:13 IST

Nagpur : कंचनमाला ह्या २०१७ मध्ये वर्ल्ड पॅरा स्विमिंग चँपियनशिपमध्ये २०० मीटर मेडल स्पर्धेत स्वर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला तैराक ठरल्या.

नागपूर : नागपूरच्या दृष्टीबाधित पॅरा जलतरणपटू कंचनमाला पांडे यांनी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत तीन स्वर्णपदक जिंकून नागपूरचा आणि महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.

कंचनमालाने नेशनल पॅरा स्विमिंग चँपियनशिपमध्ये तीन इव्हेंटमध्ये सुवर्णपदक मिळवले. ५० मीटर बॅकस्ट्रोक, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक हे यश त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मिळवले. 

कंचनमाला पांडे ह्या S-११ वर्गातील तैराकी खेळाडू आहेत, म्हणजे त्यांना पूर्ण किंवा जवळपास दृष्टीचा अक्षमत्व आहे. त्या आरबीआयमध्ये (Reserve Bank of India) क्लास-I ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांचे प्रशिक्षक डॉ. प्रवीण लामखडे (NSNIS) आणि विशाल चांदूरकर (ASCA Level-5) आहेत. 

कंचनमाला ह्या २०१७ मध्ये वर्ल्ड पॅरा स्विमिंग चँपियनशिपमध्ये २०० मीटर मेडल स्पर्धेत स्वर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला तैराक ठरल्या. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदके जिंकली आहेत; त्यांचा मेडल टॅलीत १२० पदके आहे, ज्यात ११५ सुवर्ण पदके आहेत. त्यांनी कोविड नंतर मातृत्वानंतरही कमबॅक केला आहे आणि पुन्हा राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्ण पदके जिंकली आहेत. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kanchanmala Pandey: Nagpur Para-Swimmer Creates History, Wins Three Gold Medals

Web Summary : Nagpur's visually impaired para-swimmer, Kanchanmala Pandey, clinched three gold medals at the National Para Swimming Championship. Representing Maharashtra, she triumphed in 50m backstroke, 50m breaststroke, and 100m breaststroke. An RBI officer, Kanchanmala previously won gold at the World Para Swimming Championship and boasts over 120 medals.
टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र