शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
7
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
8
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
9
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
10
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
11
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
12
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
13
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
15
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
16
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
17
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
18
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
19
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
20
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डी उड्डाणपूलावरुन अवजड वाहनांना आता नो एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:34 IST

Nagpur : भविष्यात जीवितहानी व धोका टाळण्यासाठी या पुलावरुन सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी येथील आदिवासी गोवारी शहीद उड्डाणपूल हा हलक्या वाहनांसाठी असून अवजड वाहने पूलावरुन नेण्यास मनाई करण्यात आली आहे. अवजड वाहनामुळे यापूर्वी पुलावर लावण्यात आलेल्या उंचीच्या मर्यादेची बॅरीअर अनेकदा क्षतीग्रस्त झाले आहे. 

भविष्यात जीवितहानी व धोका टाळण्यासाठी या पुलावरुन सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. यानंतर कुठल्याही प्रकारची जड वाहने पूलावरुन जाणार नाही याची दक्षता वाहनचालकांनी घ्यावी, असे जाहीर आवाहन जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : No heavy vehicles allowed on Sitabardi flyover now.

Web Summary : Heavy vehicles are now prohibited on the Sitabardi flyover due to repeated damage to height barriers and potential safety hazards. Drivers are urged to comply.
टॅग्स :nagpurनागपूरSitabuldi square Nagpurसीताबर्डी चौक