शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विदर्भात अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 8:17 PM

गेल्या आठवड्यापासून पाठीमागे लागलेल्या अवकाळी पावसाने रविवारी पुन्हा विदर्भातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. नागपूर, गोंदिया, यवतमाळ वर्धा जिल्ह्यांत कडकडाटी वादळवाऱ्यासह संध्याकाळी पावसासह गारांचाही वर्षाव झाला.

ठळक मुद्दे वर्धा जिल्ह्यात गारपीटयवतमाळ जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या आठवड्यापासून पाठीमागे लागलेल्या अवकाळी पावसाने रविवारी पुन्हा विदर्भातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. नागपूर, गोंदिया, यवतमाळ वर्धा जिल्ह्यांत कडकडाटी वादळवाऱ्यासह संध्याकाळी पावसासह गारांचाही वर्षाव झाला.गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील परसवाडा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला. याचसोबत भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असल्याने लॉकडाऊनची स्थिती आहे. तशात पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.वर्धा जिल्ह्यातील पोहणा, केळझर, पवनार, सिंदी रेल्वे, आर्वी येथे मुसळधार पाऊस झाला तर कारंजा व आष्टी येथे गारांचा वर्षाव झाला. या गारपिटीने गहू व हरभरा पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, नेर व बाभूळगाव येथेही पाऊस कोसळला. या भागातील विद्युत पुरवठा बराच काळ खंडित झाला होता.नागपुरातही संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. शहराच्या काही भागातील विद्युत पुरवठा काही काळाकरिता खंडित झाला होता.

टॅग्स :Rainपाऊस