शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धक्कादायक! 'त्याचा आत्मा मला बोलावतो' सांगत तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 15:18 IST

नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर - नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सौरभ यशवंत नागपूरकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा अपघाती मृत्यू पाहिल्यानंतर तणाव असह्य झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं सौरभने म्हटलं आहे. 

सौरभ हा प्रियदर्शिनी भगवती महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याचे वडील यशवंत हे  एनसीसीमध्ये अधिकारी असून त्याला एक बहीणही आहे. आईवडील घरी नसताना सौरभने गळफास घेऊन आत्महत्या केली. सौरभने त्याच्या सुसाईड नोटमध्ये काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचा अपघातात मृत्यू होताना पाहिल्याचं म्हटलं आहे. त्या घटनेपासून चिमुकल्याचा आत्मा मला बोलावतो. त्यामुळेच त्याला भेटण्यासाठी जात असल्याचं कारण त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे मुलाच्या ओरडण्याचा, रडण्याचा आवाज येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सौरभच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.   

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यूSuicideआत्महत्याAccidentअपघात