शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

देशाप्रति कृतज्ञता बाळगा

By admin | Updated: October 1, 2014 00:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विकासात रावबहादूर डी.लक्ष्मीनारायण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांना नवे मार्ग सापडले. त्यांच्यासारख्या व्यक्तींची संख्या

मुकुंद घारपुरे : रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांच्या स्मृतींना अभिवादननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विकासात रावबहादूर डी.लक्ष्मीनारायण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांना नवे मार्ग सापडले. त्यांच्यासारख्या व्यक्तींची संख्या कमी होत चालली आहे. आज माणसे मोठी होत आहेत आणि मनं लहान. व्यक्ती कितीही मोठी झाली तरी देशाच्या प्रति कृतज्ञता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध उद्योजक डॉ.मुकुंद घारपुरे यांनी व्यक्त केले. ‘एलआयटी’च्या (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) वतीने रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांच्या ८४ व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. गुरुनानक भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. घारपुरे बोलत होते.नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, लक्ष्मीनारायण संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. महेशकुमार येंकी उपस्थित होते. समाजाला आज अनेक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात अभियंत्यांची भूमिका मोठी आहे. विद्यार्थ्यांनी यात आणखी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. डॉ. महेशकुमार येंकी यांनी प्रास्ताविकातून एलआयटीच्या विकासकार्यावर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)