लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे दोन दिवसीय नागपूर व विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. रविवार २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.५५ वाजता त्यांचे मुंबईवरुन नागपूर विमानतळावर आगमन होईल, व ते रात्री राजभवनला मुक्काम करतील. सोमवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता यवतमाळ येथील स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. नंतर सायंकाळी मुंबईला रवाना होतील.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}